महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करिता दिनांक ८ मे 2024  रोजी एकूण 524 रिक्त 

पदांकरिता जाहिरात (शुद्धिपत्रक) प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात क्रमांक 414/223 दिनांक 29 डिसेंबर 2023 

शुद्धिपत्रक

राज्यसेवा परीक्षा एकूण पदे 431

महाराष्ट्र वन सेवा परीक्षा महसूल व वनविभाग एकूण 48 पदे 

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा एकूण 45 पदे

अर्ज सादर करावयाचा कालावधी दिनांक 9 मे 2024 ते दिनांक 24 मे 2024