द नोकरीवाला हा शासकीय नोकरी संदर्भातील सर्व प्रकारच्या जाहिराती असणारा ब्लॉग आहे.या ब्लॉग च्या माध्यमातून तुम्हाला शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा भरती , कंत्राटी भरती संदर्भातील संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.